झी मराठीवरील Mrs. मुख्यमंत्री या मालिकेतून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे बघायला मिळतोय. तेजसच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली बघूया.